वेदशास्त्राचें सार – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – २१
वेदशास्त्राचें सार ।
तो हा विठ्ठल विटेवर ॥१॥
पुढें शोभे चंद्रभागा ।
स्नाने उद्धार या जगा ॥२॥
पद्मतळें गोपाळपुर ।
भक्त आणि हरिहर ॥३॥
भानुदास जोडोनी हात । उभा समोर तिष्ठत ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वेदशास्त्राचें सार – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – २१