देखितांचि रूप – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १५

देखितांचि रूप – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १५

देखितांचि रूप विटेवरी गोजिरें ।
पाहतां साजिरें चरणकमळ ॥१॥
पाहतां पाहतां दृष्टीं धाये जेणें ।
वैकुंठीचें पेणें सहज हातीं ॥२॥
भानुदास म्हणे लावण्य पुतळा ।
देखियेल डोळा पांडुरंग ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देखितांचि रूप – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १५