संत भानुदास अभंग

वेदीं संगितलें श्रुतिं – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य- १०

वेदीं संगितलें श्रुतिं – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १०


वेदीं संगितलें श्रुतिं अनुवादिलें ।
तें ब्रह्मा कोंदलें पढंरीये ॥१॥
वाळंवंटीं बुंथीं श्रीविठठ्लनामें ।
सनकादिक प्रेमें गाती जया ॥२॥
भानुदास म्हणे तो हरि देखिला ।
हृदयीं सांठविला आनंदभरित ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वेदीं संगितलें श्रुतिं – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *