संत बंका अभंग

सांवळे सगुण उभे कर कटीं – संत बंका अभंग

सांवळे गुण उभे कर टीं – संत बंका अभंग


सांवळे सगुण उभे कर कटीं ।
मूर्ति हे गोमटी बाळरूप ॥१॥
शंख चक्र करी ते कटावरी ।
पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥
लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले ।
श्रीवत्स शोभले हृदयावरी ॥३॥
वंका म्हणे धन्य देवांचा हा देव ।
वैकुंठीचा राव पंढरीये ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांवळे सगुण उभे कर कटीं – संत बंका अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *