लेख

अंबाबाई

अंबाबाई

अंबाबाईची आख्यायिका सर्व पुराणात आढळते. मोठ्या किमंतीच्या दगडापासून, 40 कि.ग्रॅ. वजनाची देवीची मुर्ती बनवली आहे.ह्याच्यामध्ये हिरक नावाचा धातु मिसळला आहे. ज्याच्यापासून मुर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.ह्याची रचना बाहेरच्या बाजुला असलेल्या ‘शिव-लिंग’ सारखी आहे.हे मंदीर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर ऊभारले आहे ज्याच्यामध्ये हिरक आणि वाळु मिसळली आहे.वाघाची मुर्ती बाहेरच्या बाजुला ऊभा आहे.

मुर्ती चार हाताची आहे जिच्या एका हातामध्ये तलवार व दुसर्‍या हातात ढाल आहे.ऊजव्या हाताच्या खालच्या बाजुला ‘म्हाळुंग’(फळाचा एक प्रकार) आहे आणि डाव्या हातात ‘पानाचे’ ताट आहे.डोक्यावर मुकवट आहे, ज्याच्यावर शेषनागाची मुर्ती आहे. शोध अनुमानानुसार हे मंदीर 5-6 हजार वर्षापूर्वीचे आहे.

1000 बी.सी मोरया नियम पाहणी नुसार, 30 ए. डी. शालिहवन नियम पाहणी नुसार, जेंव्हा 109 मध्ये ए. डी. कुर्णदेव राजा कोकणातुन कोल्हापूरला आला त्यावेळी ही मुर्ती लहान मंदीरात होती.

कुर्णदेवांनी बाजुची जंगल तोडुन टाकली व हा भाग प्रकाशमय केला.

17 व्या शतकामध्ये लहान मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, मोठ्या हुतात्म्यांनी ह्या मंदिराला भेट दिली आणि दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ईतर देवांची मंदीरे ह्या मंदीराच्या सभोवताली स्थापन केली, जवळपास 35 लहान मंदीर व 20 दुकाने आहेत. हेमाडपंथी पध्दतीच्या बांधनी नंतर बांधलेल्या देऊळ, 5 शिखराची आहेत. जुन्या मंदिरातील खांबाला ‘गरूड खांब’ म्हणतात.

साखर मिसळलेले दुधाचा नैवेद्य करून, 10 p.m. वाजता ‘शेष आरती’ केली जाते.रात्री आरती देवीच्या गाभार्‍यात केली जाते आणि त्यावेळी ‘निद्र विदा’ हे गाणे म्हणतात.त्यानंतर दररोजच्या नियमानुसार मुख्य द्वार व ईतर द्वार बंद केली जातात. अशाप्रकारे दिवसातुन पाच वेळा आरती केली जाते. महाकाली, मातुलिंग, श्री यंत्र, महा गणपती आणि महा सरस्वती ह्यांची देखील आरती व नैवेद्य केला जातो.प्रत्त्येक मंगळवार ते शुक्रवार, आरतीच्या व्यक्ती वाढवतात. ह्या आरत्या लहान व मोठ्या 87 देऊळात गायल्या जातात.येथे वेगवेगळे भक्त, वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या मंदीरात आरती करणे करिता येतात. येथील प्रत्येक आरतीचे सरासरी प्रमाण 183 आहे. आकड आरती, पंच आरती, कापुर आरती ह्या वेगवेगळ्या आरत्या म्हणतात.

दररोजच्या नियमानुसार महालक्ष्मी मंदिरात आरती म्हणणे महत्त्वाच्या आहेत.दररोज 4-30 a.m. वाजता जेंव्हा मंदीर ऊघडतात त्यावेळी मुर्तीला वेगळी कपडे परिधान करून काकड आरती गायली जाते. ह्या वेळेला ‘भुप-राग’ असलेली भक्तीगीत गायली जातात. 8-30 a.m. वाजता महापूजा होते त्यावेळी ‘मंगल आरती’ गायली जाते.

11-30 a.m. वाजता भक्तांनी वाहिलेली फुले व हार परिधान केले जातात, त्यानंतर कापूर जाळुन नैवेद्य दाखवला जातो.

जर एकांदिवस महापूजा नाही झाली तर पंचामृताऐवजी दुधाची आंघोळ घातली जाते व त्यानंतर कपडे परिधान करून आरती गायली जाते. ही प्रक्रीया 2 p. m. पर्यंत चालते. त्यानंतर वेगवेगळे दागिने परिधान करून ‘पूजा’ केली जाते. ह्या मंदीराच्या कोरीव कामामध्ये वेगवेगळे वेद व मंत्र कोरले आहेत. 7-30 p.m. नंतर, घंटा वाजवली जाते, व आरती केली जाते.ह्या आरतीला ‘भोग आरती’ म्हणतात. प्रत्त्येक शुक्रवारी, रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर, दागिने काढले जातात व कोषागरात ठेवले जातात.

काही सणांच्यावेळी हे मंदीर वेगवेगळ्या पध्दतीने प्रकाशमय केले जाते उदा. त्र्यंबोली ऊत्सव, आष्टमी जागर, रथोत्सव, किरणोत्सव ई..येथे प्राचीन काळापासुन ज्यावेळी श्री शंकराचार्य व श्रीमान छत्रपती भेट देतात त्यावेळी काही वेगळ्या व महत्त्वपुर्ण आरत्या गायल्या जातात. दिपावलीच्या कार्तिक महिन्यापासुन ते पोर्णिमा पर्यंत येथे वेगवेगळे ऊत्सव केले जातात. येथील बर्‍याचशा स्त्रीया व पुरूष ह्या ऊत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात.

अंबाबाईची आरती

 

संत तुकाराम

अंबाबाई