महा मृत्युंजय मंत्र
हा खुप लोकप्रिय आणि सर्वांना माहीत असलेला मंत्र आहे,
हा मंत्र म्हणताना होणारी चुक लक्षात यावी म्हणून ईथे दिला आहे.
ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय माम्रतात् ।।
ईथे एक लक्षात घ्यावे की हा मंत्र त्र्यंबकं असा आहे बर्याच CD मंत्राच्या मध्ये त्याचा ऊच्चार त्रयंSSबकं असा केला जातो जो चुकीचा आहे.