घालिन लोटांगण

घालिन लोटांगण

घालिन लोटांगण


घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धुःखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् । कृष्णदामोदरं वासुदेवं भजे । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् । जानकीनायकं रामचंद्रं भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।। ।। गणपतिबाप्पा मोरया ।।


घालिन लोटांगण समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *