संत तुकाराम गाथा (अनुक्रमणिके प्रमाणे) वाचण्यासाठी खालील संत तुकाराम अभंग गाथेवर क्लिक करा


सार्थ तुकाराम गाथा १ ते ५० अभंग


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १ अ


संत तुकाराम अभंग
गाथा भाग २ आ


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ३ ओ – ऐ


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ४ क


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ५ ख – च


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ६ छ – ज


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ७ झ – त्र


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ८ ट – द


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ९ ध – न


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १० प


संत तुकाराम अभंग
गाथा भाग ११ फ – ब


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १२ भ


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १३ म


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १४ य


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १५ र – ल


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १६ व


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १७ श – श्र


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १८ स


संत तुकाराम अभंग
गाथा भाग १९ क्ष – ज्ञ


संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोप-यात प्रत्येकाला माहीत असतील; परंतु महाराजांच्या विविध अवतारकार्यामुळेच ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्यदेहाचे सार्थक कसे केले असे नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच.

संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचाविठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरु ‘ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘ पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा)

संत तुकाराम अभंग गाथा समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

View Comments