श्री संत निळोबाराय गाथा वाचण्यासाठी खालील अभंग गाथेवर क्लिक करा.
संत निळोबाराय अभंग –
बालक्रीडा
संत निळोबाराय अभंग –
कृष्णचरित्र
संत निळोबाराय अभंग –
पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचें वर्णन
संत निळोबाराय अभंग –
आळंदीची व पंढरीची तुलना
संत निळोबाराय अभंग –
हरीचे वर्णन
संत निळोबाराय अभंग –
देवाची स्तुति
संत निळोबाराय अभंग –
करुणापर अभंग व देवापाशीं मागणें
संत निळोबाराय अभंग –
आपल्या स्थितीसंबंधानें देवाशीं उद्गार
संत निळोबाराय अभंग –
आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार
संत निळोबाराय अभंग –
मनास व जनांस उपदेश
संत निळोबाराय अभंग –
देवाशीं प्रेमाचें भांडण
संत निळोबाराय अभंग –
देवभक्तांचा संवाद
संत निळोबाराय अभंग –
देवभक्त यांची एकरुपता
संत निळोबाराय अभंग –
हरी हा भक्तांच्या अंकित राहून …
संत निळोबाराय अभंग –
संतांचें वर्णन
संत निळोबाराय अभंग –
ढोंगी संत
संत निळोबाराय अभंग –
संतांपाशीं करुणा भाकणें
संत निळोबाराय अभंग –
संतकृपेनें प्राप्त झालेल्या…
संत निळोबाराय अभंग –
प्रकरण १ ते २
संत निळोबाराय अभंग –
प्रकरण ३ ते ५
संत निळोबाराय अभंग –
सदगुरु तुकाराम महाराजांचें वर्णन
संत निळोबाराय अभंग –
निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति
संत निळोबाराय अभंग –
श्री एकनाथ महाराजांचे निर्याणाचे अभंग
संत निळोबाराय अभंग –
श्री संत निळोबारायाकृत अभंग
श्रीसंत निळोबाराय हे घोडनदीच्या काठी प्रभु रामचंदाने स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते. रामलिंगाचीते मनोभावे पूजा अर्चा करीत असे. कुलकर्ण वतनही त्यांच्याकडे होते पण त्यांच्या देवपूजेत कुलकर्ण वतनामूळे व्यत्यय आल्यामुळे त्यांनी वतन सोडून दिले व पुजा अर्चा, पंढरीची वारी, व नामस्मरणात ते तल्लीन होऊ लागले. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू अशी नियमित वारी सुरु केली. त्यांची पत्नी सौ.मैनाबाई हिने सुदधा पती बरोबर पायी वारी सुरु केली. शिरुरहून निळोबा पायी पिंपरनेर,पारनेर मार्गे पंढरपूर आळंदी,देहू अशी वारी करीत असताना संत तुकाराम महाराजांचे चिंरजीव नारायण महाराज यांच्या व निळोबारा यांचा परिचय झाला.
View Comments
सर्व गाथा PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या तर चांगले होईल असे मला वाटते