श्री संत नामदेव गाथा वाचण्यासाठी खालील अभंग गाथेवर क्लिक करा.
संत नामदेव अभंग –
आत्मस्वरूपस्थिति
संत नामदेव अभंग –
श्रीचांगदेवांची-समाधी
संत नामदेव अभंग –
श्रीज्ञानेश्वरांची-आदि
संत नामदेव अभंग –
द्रोणपर्व-ह्माळसेन-कथा
संत नामदेव अभंग –
श्रीकृष्णलीला
संत नामदेव अभंग –
मुक्ताबाईची-समाधी
संत नामदेव अभंग –
नामसंकीर्तन-माहात्म्य
संत नामदेव अभंग –
श्रीनामदेव-चरित्र
संत नामदेव अभंग –
श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी
संत नामदेव अभंग –
पंढरीमाहात्म्य
संत नामदेव अभंग –
श्रीराममाहात्म्य
संत नामदेव अभंग –
श्रीज्ञानेश्वरांची-समाधी
संत नामदेव अभंग –
श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा
संत नामदेव अभंग –
शिवरात्रमाहात्म्य
संत नामदेव अभंग –
श्रीसोपानदेवांची-समाधी
संत नामदेव अभंग –
श्रीविठ्ठलमाहात्म्य
संत नामदेव गाथा समाप्त
संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारत भर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली होती.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या