क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।। जरि ही कोणाशीँ राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।। संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजाची ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.