शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।१।। तुका वाणी याने शेँडिशी बांधले । कधी नाही भ्याले राञंदिन ।।२।। संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ।।३।।
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.