श्री संत तुकाविप्र हरीपाठ

माझे गाती नाम – संत तुकाविप्र हरीपाठ

माझे गाती नाम – संत तुकाविप्र हरीपाठ


माझे गाती नाम ।
तया मागे पुढे ।
भय चिंता नाही।
ब्रम्ह उभे धेंडे।
आ ब्रम्हे मी ।
आवघे माझे मी ।
भक्तभोळे नामी ।
वीतरागी ।
विश्वरुपे मी ची।
सर्वांगे नटलो ।
विश्वात्मा जाहलो |
भक्त देही ।
तुकाविप्र म्हणे ।
विठ्ठल गर्जना ।
विठ्ठल समता।
आगी येते ।
संत तुकाविप्र हरीपाठ समाप्त
श्री संत तुकाविप्र रचीत हरीपाठ समाप्त


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझे गाती नाम – संत तुकाविप्र हरीपाठ

1 thought on “माझे गाती नाम – संत तुकाविप्र हरीपाठ”

  1. ३१५९
    अन्यायासी राजा न करितां दंड ।बहुत ते लंड पीडी जना ॥१॥
    न करितां निगा न काढितां तन । कैंची येती कण हातासी ते ॥ध्रु.॥
    तुका म्हणे संता करू नये अनृत । पाप नाही नित विचारितां ॥२॥
    या अभंगाचा अर्थ पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *